दररोज वापरातील वाक्य इंग्रजीत.pdf. *_Work from home_* दैनंदिन नेहमीचे मराठी वाक्य इंग्रजीत कसे बोलावे यासाठी 300 वाक्य आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत... त्यात काही चूक असल्यास कृपया दुरुस्त करून आपल्या विध्यार्थी पर्यंत पोहचवावे.
Search This Blog
Sunday, May 24, 2020
Saturday, May 23, 2020
जिल्हा परिषद शाळा बाळापुर.... online प्रवेश सन २०२०-२१
जिल्हा परिषद शाळा बाळापूर तालुका धुळे जिल्हा धुळे*
*आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा व प्रवेश निश्चित करा*
*विनामूल्य प्रवेश*
बाळापूर येथील तसेच परिसरातील सर्व सन्माननीय पालकांना कळविण्यास विनंती की, ज्यांच्या पाल्यांचे वय 15 आॅक्टोबर 2020 रोजी 6 वर्षे पूर्ण होत असेल त्यांनी हा आॅनलाईन फाॅर्म भरून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करून सहकार्य करावे,
*खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली माहिती आपण घरबसल्या भरून आमच्या पर्यंत सहज पोहचवू शकता*.
*सर्व ग्रामस्थ बंधू/ भगिनी,*
*नमस्कार*
सध्या आपला देश कोरोना या महामारीच्या भयंकर संकटातून जात आहे. कोरोना हारेल! देश जिंकेल!! या निर्धाराने संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून आपण स्वतः घरातच आहात. पुण्या-मुंबईत असलेले आपले बांधव सुद्धा गावाकडे आलेत. आज आपले गाव पूर्णपणे सुरक्षित आहे. शेवटी आपला गावच बरा गड्या अशी म्हणायची वेळ प्रत्येकावर आली आहे.
म्हणून
*घरीच राहा,सुरक्षित राहा.*
आपली मराठी शाळा ही आदर्श गावातील आदर्श शाळा आहे. सर्व शिक्षक प्रशिक्षित व प्रदीर्घ अनुभव असलेले आहेत.
*शालेय योजना*
1) मध्यान्ह भोजन योजना
2) मोफत पाठ्यपुस्तक
योजना
3) मोफत गणवेश
4) उपस्थिती भत्ता
5) सुवर्ण मो.शिष्यवृत्ती
6) अपंग विद्यार्थी मदतनीस भत्ता
*सुविधा*
1) ई- लर्निंग
2) विद्यार्थ्यांसाठी भरपूर शैक्षणिक साहित्य
तरीसुद्धा आपल्या पाल्याला बाहेर का पाठवावे?
*अधिक माहिती व समस्या असल्यास संपर्क*
1. श्री माधवराव पाटील
अध्यक्ष
शाळा व्य. समिती बाळापुर
7507017499
2. श्री मनोज देवरे सर 07588933255
3.श्री जयश्री मराठे(पवार) मॅडम 8668891556
4.श्रीमती ज्योस्तना सनेर मॅडम
5. श्रीमती मनीषा चव्हाण मॅडम
*घरीच रहा, सुरक्षित राहा*
Subscribe to:
Comments (Atom)